close

तुमच्या मुलाचा Focus, Confidence आणि Discipline वाढवण्याची Practical System जाणून घ्या!

img

FOR PARENTS WHO WANT THEIR CHILD TO BECOME FUTURE READY FOR MORE THAN JUST EXAMS

मुलांमधील टॅलेंट 'मोबाईलमुळे' वाया तर जात नाहीये ना?... आणि सतत मागे न लागता त्यांचा 'Focus' व 'Confidence' वाढवणारी एखादी सिस्टीम खरोखर असू शकते का?

रागावून किंवा मोबाईल लपवून ठेवून मुलांचा 'Focus' वाढत नाही, हे तुम्हीही नक्कीच अनुभवलं असेल. या Free Live Webinar मध्ये कोणतीही 'Magic Pill' न देता, आपण एका अशा प्रॅक्टिकल 'System' वर चर्चा करणार आहोत. ही सिस्टीम तुमच्या फॅमिलीसाठी काम करेल की नाही हे तुम्हालाच ठरवायचे आहे, पण हा एक छोटासा 'Shift' कदाचित तुमची रोजची चिडचिड कायमची थांबवू शकेल.

img
img

Date:

06 SEP 2026

img

Time:

8:00 PM

img

Location:

Zoom

img

Language:

मराठी

01

13

39

44

तुम्ही सुद्धा एक पालक म्हणून हे Challenges फेस करत आहात का?

तुमचं मूल लोकांसमोर बोलायला घाबरतं का?

Mobile मुळे अभ्यासात Focus राहत नाही का?

Daily Discipline आणि Routine Follow होत नाही का?

Future बद्दल कोणतंही Clear Goal नाही का?

Confidence कमी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत मागे राहतं का?

फक्त Marks नाही तर Life Skills सुद्धा महत्त्वाच्या आहेत असं तुम्हालाही वाटतं का?

जर तुमच्या मुलामध्ये यातली एक जरी समस्या असेल, तर हा Free Workshop त्यांना यातून बाहेर काढून एक योग्य दिशा देण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो.

HERE IS WHAT YOUR CHILD WILL GET INSIDE THE STUDENT TRANSFORMATION CHALLENGE

दर आठवड्याला एक नवीन आणि महत्त्वाची Life Skill शिकायला मिळेल.

शिकलेलं लगेच आयुष्यात वापरता येईल अशा Action-Based Activities.

Self Improvement आणि Better Habits तयार करण्यासाठी Worksheets.

लहानपणापासून Goal Setting आणि Future Vision तयार करण्याची सवय.

Public Speaking, Self Confidence आणि Communication Skills वर विशेष भर.

Time Management, Focus आणि Positive Daily Habits विकसित करण्यासाठी Step-by-Step मार्गदर्शन.

img

Self Discovery

स्वतःच्या Strengths आणि Potential ओळखायला शिकेल.

img

Goal Setting

मोठी स्वप्नं पाहून ती पूर्ण करण्यासाठी Planning करायला शिकेल.

img

Habit Building

Success मिळवून देणाऱ्या Daily Habits तयार होतील.

img

Time Management

Study, Mobile आणि Daily Routine यामध्ये योग्य Balance ठेवायला शिकेल.

img

Confidence Building

Fear आणि Self Doubt कमी करून Confidence वाढेल.

img

Communication Skills

Effective Communication आणि Presentation Skills Improve होतील.

हजारो Students आणि Parents यांनी आमच्या Workshops, Counselling Sessions आणि Student Development Programs मधून सकारात्मक बदल अनुभवले आहेत.

SEE THE DIFFERENCE AFTER JOINING STC

Before Joining STC

Low Confidence

Poor Time Management

No Clear Goals

Mobile Distraction

Weak Communication

Lack of Discipline

After Joining STC

Confident Personality

Better Daily Routine

Goal-Oriented Mindset

Better Focus

Better Communication Skills

Positive Daily Habits

MEET YOUR HOST: HARSHAL NALAVADE

img

About Host - Harshal Nalavade हे Clinical Hypnotherapist, Student Transformation Coach, Motivational Speaker आणि Aimpower Enterprises चे Founder आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते हजारो Students आणि Parents सोबत Workshops, Counselling Sessions आणि Personality Development Programs द्वारे काम करत आहेत. Aimpower ने गेल्या 25+ वर्षांमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना Life Skills आणि Personal Development मध्ये मार्गदर्शन केलं आहे. हजारो विद्यार्थ्यांसोबत काम करताना त्यांना जाणवलं की फक्त Academic Knowledge पुरेसं नसतं. Confidence, Discipline, Leadership, Communication आणि योग्य Mindset हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. याच विचारातून त्यांनी Student Transformation Challenge (STC) तयार केला. हा Structured 52-Week Action-Based Program विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या Habits आणि Life Skills विकसित करण्यात मदत करतो.

WHO IS THIS PROGRAM FOR?

7 ते 18 वर्षांच्या Students साठी

Confidence वाढवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

Focus Improve करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

Holistic Development इच्छिणाऱ्या Parents साठी

Future Ready बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

Academics सोबत Life Skills शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलासाठी

Frequently Asked Questions (FAQs)

Q: हा Program फक्त Weak Students साठी आहे का?

नाही. हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे जो स्वतःमध्ये Positive Change आणू इच्छितो.

Q: रोज किती वेळ द्यावा लागेल?

फक्त 20 मिनिटे दररोज.

Q: हा Online आहे का?

होय. भारतात कुठूनही शिकता येईल.

Q: Result कधी दिसायला सुरुवात होईल?

Regular Practice केल्यास 4 ते 8 आठवड्यांत Positive Changes दिसू लागतात.

Q: STC इतर Programs पेक्षा वेगळा कसा आहे?

कारण हा Program फक्त Motivation देत नाही, तर Action, Implementation आणि Habit Building वर काम करतो.

Copyright © 2025 All Rights Reserved. Harshal Nalavade | Privacy Policy | Terms & Condition

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc OR Google.com or Google Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ & Google.com or Google Inc in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.